'Gyanu Must Go!' म्हणत कॉकरोच जनता पार्टी चा इशारा, शिवाजी पार्कवर जेल भरो आंदोलनावर ठाम

1 month ago 2
ARTICLE AD
'Gyanu Must Go!' म्हणत कॉकरोच जनता पार्टी चा इशारा, शिवाजी पार्कवर जेल भरो आंदोलनावर ठामकॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत डिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोमवारी 'ग्यानू मस्ट गो' असे आवाहन केले. मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्कवर आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर, संघटनेने २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी त्याच ठिकाणी 'जेल भरो आंदोलन' करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
Read Entire Article