Hania Aamir Viral Video: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

2 months ago 6
ARTICLE AD
 पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलपाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर चर्चा रंगली आहे. व्हिडिओतील तिच्या हलक्याफुलक्या संवादावरून काहींनी तिच्यावर नशेत असल्याचा संशय व्यक्त केला आहे, तर चाहत्यांनी तिचा बचाव करत हे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे.
Read Entire Article