ARTICLE AD
उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 4 मधील रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री हरीश गजवानी यांची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याचा उद्देश आणि आरोपीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 4 मधील रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री हरीश गजवानी यांची अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली. हल्ल्याचा उद्देश आणि आरोपीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.