ARTICLE AD
ह्युंदाई मोटर इंडिया लवकरच आपली नवीन क्रॉसओव्हर एसयूव्ही 'बेयॉन' देशांतर्गत बाजारात दाखल करण्याच्या तयारीत आहे. या गाडीच्या बेस मॉडेलची अंदाजे किंमत ८ लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेलसाठी १३ ते १४ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
1 month ago
6