ARTICLE AD
आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर संस्थेच्या संचालकांनी १८ मागण्यांच्या सनदेवर स्वाक्षरी केली आहे. 
1 month ago
7