IIT Bombay Student Dies by Suicide: आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेत मोबाईल वापरून ChatGPT वर उत्तरे शोधल्याचा आरोप

1 month ago 6
ARTICLE AD
 आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याची आत्महत्या, परीक्षेत मोबाईल वापरून ChatGPT वर उत्तरे शोधल्याचा आरोपआयआयटी मुंबईतील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरून प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड केल्याचे आढळल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.
Read Entire Article