IIT Bombay Student Suicide Case: प्राध्यापक Suryanarayana Doolla अधिष्ठातापदावरून तडकाफडकी निलंबित

1 month ago 3
ARTICLE AD
 प्राध्यापक Suryanarayana Doolla अधिष्ठातापदावरून तडकाफडकी निलंबितआयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी साहिल वाकोडे प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना अधिष्ठातापदावरून तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. पुढील कारवाई चौकशीनंतर केली जाईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. प्राध्यापक मंचाने मात्र डुल्ला यांना पाठिंबा दिला आहे.
Read Entire Article