Iraqi Woman Pakistani Teacher Viral Video: पॉर्न व्हिडिओंना 'एमएमएस लीक'चे बनावट लेबल; सायबर भामट्यांकडून युजर्सना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियावर नवीन फसवणूक

1 month ago 6
ARTICLE AD
 पॉर्न व्हिडिओंना 'एमएमएस लीक'चे बनावट लेबल; सायबर भामट्यांकडून युजर्सना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियावर नवीन फसवणूकव्यावसायिक पॉर्न क्लिप्सना 'रिअल एमएमएस लीक' किंवा वादग्रस्त घटनांचे खोटे लेबल लावून सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याचे फॅक्ट चेकमध्ये समोर आले आहे. या सनसनाटी दाव्यांमागे युजर्सची वैयक्तिक माहिती चोरण्याचे आणि मालवेअर पसरवण्याचे मोठे सायबर रॅकेट सक्रिय असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Read Entire Article