ARTICLE AD
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशोक सेठ यांनी सहार येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमधील रोमानोज रेस्टॉरंटमध्ये जेवणाच्या टेबलावर झुरळ दिसल्याने जेवण अर्धवट सोडले. त्यांनी घटनेचा व्हिडिओ 'एक्स'वर शेअर करून महाराष्ट्र एफडीए आयुक्त आणि एफएसएसएआयला टॅग केले. हॉटेलने अंतर्गत तपासणी सुरू केल्याचे सांगितले आहे. 
1 month ago
4