Jyeshtha Gauri Avahan Timings: आज ज्येष्ठा गौरीचं आवाहन; पहा आज गौराईंचं आगमन किती वाजेपर्यंत करू शकाल?

1 month ago 7
ARTICLE AD
 आज ज्येष्ठा गौरीचं आवाहन; पहा आज गौराईंचं आगमन किती वाजेपर्यंत करू शकाल?आज 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.52 पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. शुक्रवारी पूजन आणि शनिवारी विसर्जनाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
Read Entire Article