Kalachowki Ganpati Mandal Electrocution: काळाचौकी गणपती मंडपाजवळ विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू; मृतांमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा समावेश

1 month ago 7
ARTICLE AD
 काळाचौकी गणपती मंडपाजवळ विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू; मृतांमध्ये 8 वर्षीय चिमुकलीचा समावेशमुंबईतील लालबाग परिसरातील कालाचौकी येथील महागणपती उत्सव मंडळाच्या गणेश मंडपाजवळील तात्पुरत्या शीतपेय स्टॉलवर शॉर्ट सर्किटमुळे विजेचा धक्का लागून एका 8 वर्षीय मुलीचा आणि 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे, तर 12 वर्षीय मुलीसह चार जण जखमी झाले आहेत.
Read Entire Article