ARTICLE AD
प्रीमियम दुचाकी उत्पादक कावासाकीने भारतात बहुप्रतिक्षित 'कावासाकी Z300' स्ट्रीट-नेकेड बाईक सादर केली आहे. २९६ सीसी पॅरालेल-ट्विन इंजिन, आधुनिक टीएफटी डिस्प्ले आणि आकर्षक डिझाइनसह ही बाईक २० ऑक्टोबर रोजी अधिकृतरीत्या बाजारात दाखल होणार आहे. 
2 weeks ago
4