Kia PV7 Van Photos: कार की फिरते घर? सीट काढण्याची सोय आणि 100W फास्ट चार्जिंग; कियाच्या नव्या इलेक्ट्रिक व्हॅनची हवा

1 month ago 5
ARTICLE AD
 कार की फिरते घर? सीट काढण्याची सोय आणि 100W फास्ट चार्जिंग; कियाच्या नव्या इलेक्ट्रिक व्हॅनची हवादक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी कियाने 'पीव्ही५' नंतर आपली नवीन 'पीव्ही७' ही मोठी इलेक्ट्रिक व्हॅन जागतिक स्तरावर सादर केली असून ती पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन प्रमुख प्रकारांमध्ये उपलब्ध असेल.
Read Entire Article