ARTICLE AD
किआ इंडिया ४ सप्टेंबर रोजी आपली बहुप्रतिक्षित 'किआ सोरेंटो' (Kia Sorento) ही फ्लॅगशिप ३-रो एसयूव्ही भारतात लाँच करणार आहे. स्ट्राँग-हायब्रिड इंजिन, ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) आणि अॅडव्हान्स्ड फीचर्ससह ही कार बाजारात दाखल होणार असून तिची अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्यांचा हा आढावा. 
2 months ago
11