Ladki Bahin e-KYC: लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू झाल्याचे खोटे मेसेज व्हायरल; DGIPR ने केला मोठा खुलासा

1 month ago 5
ARTICLE AD
 लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू झाल्याचे खोटे मेसेज व्हायरल; DGIPR ने केला मोठा खुलासाyojana.list या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज भरण्याची व प्रलंबित हप्ते मिळवण्याची लिंक शेअर केली जात असून, महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
Read Entire Article