Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत अधिकृत घोषणा नाही; लाभार्थींनी काय करावे?

1 month ago 3
ARTICLE AD
 लाडकी बहीण योजना ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत अधिकृत घोषणा नाही; लाभार्थींनी काय करावे?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत काही संकेतस्थळांवर माहिती फिरत आहे. मात्र, शासनाकडून तशी अधिकृत घोषणा झाल्याचे ठळकपणे दिसत नाही. लाभार्थी महिलांनी केवळ अधिकृत पोर्टलवरील माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Read Entire Article