ARTICLE AD
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याच्या मानधनाचे वितरण २५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थींच्या आधार-संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 
2 months ago
6