Ladki Bahin Yojana's August Installment: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 339 कोटींचा निधी वळता झाला, आता बँकेत कधी जमा होणार?

1 month ago 5
ARTICLE AD
 लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 339 कोटींचा निधी वळता झाला, आता बँकेत कधी जमा होणार?महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी ३३९.१४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे पात्र लाभार्थी महिलांना १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Entire Article