Ladki Bahin Yojana: गौरी आगमनापूर्वीच खात्यात जमा होणार ऑगस्टचा हप्ता, की मिळणार एकत्र 3000 रुपये?

1 month ago 4
ARTICLE AD
 गौरी आगमनापूर्वीच खात्यात जमा होणार ऑगस्टचा हप्ता, की मिळणार एकत्र 3000 रुपये?राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गुरुवारी ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'तील पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
Read Entire Article