ARTICLE AD
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता विलंबानंतर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आणि वगळण्यात आलेल्या महिलांना ई-केवायसीची पुन्हा संधी कधी मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. 
2 months ago
6