Ladki Bahin Yojana: महिनाभराची प्रतीक्षा संपली! नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात

4 weeks ago 2
ARTICLE AD
 महिनाभराची प्रतीक्षा संपली! नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवातनवरात्रीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा प्रलंबित हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
Read Entire Article