Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण लाभार्थ्यांना 300 रुपयांची एलपीजी सबसिडी' हा दावा दिशाभूल करणारा,DGIPR चा फॅक्ट चेक

3 weeks ago 2
ARTICLE AD
 'लाडकी बहीण लाभार्थ्यांना 300 रुपयांची एलपीजी सबसिडी' हा दावा दिशाभूल करणारा,DGIPR चा फॅक्ट चेकयूट्यूब चॅनलवरील एका व्हिडिओत लाडकी बहीण लाभार्थ्यांना ३०० रुपयांची एलपीजी सबसिडी मिळत असल्याचा दावा करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.
Read Entire Article