ARTICLE AD
कमी पावसामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून उपलब्ध साठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. 
3 weeks ago
4