Mahindra August Sales: ऑटो मार्केटमध्ये महिंद्राचा धमाका, एकाच महिन्यात 59,257 एसयूव्हींची विक्री

1 month ago 6
ARTICLE AD
 ऑटो मार्केटमध्ये महिंद्राचा धमाका, एकाच महिन्यात 59,257 एसयूव्हींची विक्रीमहिंद्रा अँड महिंद्राने ऑगस्ट २०२६ च्या विक्रीचे आकडे जाहीर केले असून कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेत ५९,२५७ एसयूव्हींची विक्री करत ५० टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी एसयूव्ही, व्यावसायिक वाहने आणि ट्रॅक्टर विभागात कंपनीने समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे.
Read Entire Article