ARTICLE AD
सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सवर पसरलेल्या "मारवाडी व्हायरल व्हिडिओ" संदर्भातील लिंक्स प्रत्यक्षात कोणताही व्हिडिओ देत नाहीत, तर वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी आणि मालवेअर पसरवण्यासाठी तयार केलेल्या फिशिंग स्कॅमचा भाग असल्याचे सायबर तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 
1 month ago
7