MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीत 850 हून अधिक विजेत्यांनी नाकारली मुंबईतील घरे; निर्णय घेण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत

1 month ago 10
ARTICLE AD
 म्हाडाच्या सोडतीत 850 हून अधिक विजेत्यांनी नाकारली मुंबईतील घरे; निर्णय घेण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतम्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीत ८५० हून अधिक विजेत्यांनी घरे नाकारली असून, घरांच्या चढ्या किमती हे यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. उर्वरित विजेत्यांना निर्णयासाठी ९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Read Entire Article