Milk Price Rise: मुंबईत 1 सप्टेंबरपासून घाऊक दूध प्रतिलिटर 102 रुपयांवर; 9 रुपयांची मोठी वाढ.

2 months ago 6
ARTICLE AD
 मुंबईत 1 सप्टेंबरपासून घाऊक दूध प्रतिलिटर 102 रुपयांवर; 9 रुपयांची मोठी वाढ.बॉम्बे मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने मुंबईत घाऊक म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ जाहीर केली असून, १ सप्टेंबर २०२६ पासून हा नवीन दर १०२ रुपये प्रतिलिटर लागू होणार आहे.
Read Entire Article