MSRTC प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता BHIM App द्वारे करता येणार NCMC कार्ड टॉप-अप

1 month ago 4
ARTICLE AD
MSRTC प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता BHIM App द्वारे करता येणार NCMC कार्ड टॉप-अपमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे. आता NCMC कार्डधारकांना BHIM अॅपद्वारे सहज कार्ड टॉप-अप करता येणार असून, यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे.
Read Entire Article