Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयांची प्रतीक्षा संपणार; 'या' तारखेला मिळणार मोठं सरप्राईज!

1 month ago 9
ARTICLE AD
 लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयांची प्रतीक्षा संपणार; 'या' तारखेला मिळणार मोठं सरप्राईज!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्यातील १,५०० रुपयांच्या हप्त्याचे वितरण १६ सप्टेंबरनंतर डीबीटी प्रणालीद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
Read Entire Article