Mumbai Coastal Road Accident: वेगाची नशा जीवावर बेतली! मुंबई कोस्टल रोडवर BMW हवेत उडून कोसळल्याने 3 तरुणांचा मृत्यू

1 month ago 6
ARTICLE AD
 वेगाची नशा जीवावर बेतली! मुंबई कोस्टल रोडवर BMW हवेत उडून कोसळल्याने 3 तरुणांचा मृत्यूमुंबईतील कोस्टल रोडवर लोटस जेट्टीजवळ भरधाव बीएमडब्ल्यू कोसळून झालेल्या अपघातात एनएमआयएमएस महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, एक विद्यार्थी सुदैवाने बचावला आहे. मरीन ड्राइव्हहून परतताना ही दुर्घटना घडली.
Read Entire Article