Mumbai Dahi Handi 2026: मालाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट; भिंतीचा कॉलम कोसळून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

1 month ago 7
ARTICLE AD
  मालाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट; भिंतीचा कॉलम कोसळून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यूमालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडी फोडताना विटांचा कॉलम कोसळल्याने 7 वर्षीय रुद्र कदम या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस आणि पालिका यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.
Read Entire Article