Mumbai Lake Water Levels: मुंबईचा पाणीसाठा 95.89 टक्क्यांवर; साठा समाधानकारक पातळीवर

1 month ago 10
ARTICLE AD
 मुंबईचा पाणीसाठा 95.89 टक्क्यांवर; साठा समाधानकारक पातळीवरबृहन्मुंबई महानगरपालिकेने ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजताची जलाशयांची आकडेवारी जाहीर केली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये मिळून ९५.८९ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
Read Entire Article