Mumbai Lake Water Levels: मुंबईच्या तलावांमधील पाणीसाठा 95.90% वर

2 months ago 6
ARTICLE AD
 मुंबईच्या तलावांमधील पाणीसाठा 95.90% वरमुंबई महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजताचा जलाशय पातळी अहवाल जाहीर केला असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये मिळून ९५.९० टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
Read Entire Article