Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 95.72 टक्के पाणीसाठा; शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

2 months ago 5
ARTICLE AD
 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 95.72 टक्के पाणीसाठा; शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलीमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख जलाशयांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत ९५.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, यामुळे मुंबईकरांना वर्षभरासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
Read Entire Article