ARTICLE AD
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजताची तलावपातळीची आकडेवारी जाहीर केली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण ९६.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजताची तलावपातळीची आकडेवारी जाहीर केली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण ९६.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.