Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 96.61% जलसाठा

1 month ago 9
ARTICLE AD
 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 96.61% जलसाठाबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाने १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजताची आकडेवारी जाहीर केली असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण ९६.६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवला गेला आहे.
Read Entire Article