Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 95.94% पाणीसाठा

1 month ago 9
ARTICLE AD
 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 95.94% पाणीसाठाबृहन्मुंबई महानगरपालिकेने ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ९५.९४ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती दिली आहे.
Read Entire Article