Mumbai Lake Water Levels: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 95.95% पाणीसाठा

2 months ago 11
ARTICLE AD
 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत 95.95% पाणीसाठामुंबई महानगरपालिकेच्या हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाने २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजताचा तलाव पातळी अहवाल जाहीर केला असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये एकूण १४,४७,३६३ दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.
Read Entire Article