Mumbai Local Mega Block on Oct 18: हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम रेल्वेवर दिलासा

1 week ago 3
ARTICLE AD
 हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम रेल्वेवर दिलासारविवारी, १८ ऑक्टोबर रोजी हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य, पश्चिम आणि उरण मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.
Read Entire Article