Mumbai Local Mega Block: मुंबईकरांना दिलासा! रविवारी, 20 सप्टेंबरला कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाही

1 month ago 6
ARTICLE AD
 मुंबईकरांना दिलासा! रविवारी, 20 सप्टेंबरला कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक नाहीरविवारी 20 सप्टेंबर रोजी मुंबई लोकल मार्गांवर कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे. सेंट्रल लाईन, हार्बर लाईन, ट्रान्सहार्बर लाईन, उरण लाईन आणि वेस्टर्न लाईन या सर्व मार्गांवर उपनगरीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
Read Entire Article