Mumbai Local Mega Block: मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर 11 ऑक्टोबरला मेगाब्लॉक; कोणत्या ट्रेन राहणार बंद?

2 weeks ago 2
ARTICLE AD
 मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर 11  ऑक्टोबरला मेगाब्लॉक; कोणत्या ट्रेन राहणार बंद?मध्य रेल्वे रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी माटुंगा-मुलुंड अप-डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसएमटी-वांद्रे/चुनाभट्टी दरम्यान आणि आसनगाव-कसारा दरम्यान ब्लॉक घेणार आहे. ट्रान्स-हार्बर, उरण आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही.
Read Entire Article