ARTICLE AD
अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविक आणि प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईनची (लाईन ३) सेवा रात्रभर सुरू राहणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
1 month ago
6