Mumbai Metro Line 2B Full Start: दोन्ही टोकांना मेट्रो धावली, मग मध्यभागातच गाडी का अडकली? मुंबई मेट्रो 2बी पूर्ण कधी सुरू होणार?

1 month ago 3
ARTICLE AD
 दोन्ही टोकांना मेट्रो धावली, मग मध्यभागातच गाडी का अडकली? मुंबई मेट्रो 2बी पूर्ण कधी सुरू होणार?पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो २बी मार्गिकेचा मंडळे ते चेंबूर टप्पा सुरू झाला असून, बीकेसी आणि कुर्ल्यातील आव्हानात्मक कामांमुळे संपूर्ण २३.६४ किमीचा मार्ग २०२७ मध्ये पूर्ण कार्यान्वित होणार आहे.
Read Entire Article