ARTICLE AD
गणेशोत्सव काळात भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो वनने १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत सेवा रात्री १.०३ वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच मेट्रो लाईन ३ अर्थात अॅक्वा लाईनच्याही सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. 
1 month ago
9