ARTICLE AD
मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नोंदवला गेला असून एकूण साठा ९६.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांची आगामी वर्षाची पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणावर दूर झाली आहे.
मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नोंदवला गेला असून एकूण साठा ९६.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे मुंबईकरांची आगामी वर्षाची पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणावर दूर झाली आहे. Hidden in mobile, Best for skyscrapers.