ARTICLE AD
गेल्या रविवारी गोव्यात झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती. हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. त्या कार्यक्रमातील दृश्ये समोर आली आहेत. त्यात ते लहान मुलांसोबत बसून वाद्य वाजवताना दिसतात. संपूर्ण व्हिडिओ सुमारे दोन मिनिटांचा आहे. 
3 weeks ago
4