Nashik Dog Menace Protest Video: निफाडमध्ये अनोखे आंदोलन, युवा सेना जिल्हाप्रमुखांनी नगरपंचायत कार्यालयात सोडली भटकी कुत्री

1 month ago 5
ARTICLE AD
 निफाडमध्ये अनोखे आंदोलन, युवा सेना जिल्हाप्रमुखांनी नगरपंचायत कार्यालयात सोडली भटकी कुत्रीनाशिक जिल्ह्यातील निफाड येथे भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रणधवे यांनी नगरपंचायत कार्यालयात भटकी कुत्री सोडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास पुन्हा असे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read Entire Article