ARTICLE AD
राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाकडून (एनबीईएमएस) नीट पीजी २०२६ चा निकाल ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी तात्पुरती उत्तरतालिका आणि उमेदवारांचे प्रतिसाद पत्रक प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा आहे. अचूक तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झालेली नाही. 
1 month ago
4