ARTICLE AD
NEET PG 2026 परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा दावा टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) हे दावे खोटे आणि फसवे असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 
2 months ago
6