New Audi Q3 बाजारात दाखल, बुकिंग सुरू; पहा आलिशान कारचे खास फोटो आणि व्हिडिओ

1 month ago 5
ARTICLE AD
New Audi Q3 बाजारात दाखल, बुकिंग सुरू; पहा आलिशान कारचे खास फोटो आणि व्हिडिओऑडी इंडियाने ऑल-न्यू Audi Q3 चे अधिकृत बुकिंग १ लाख रुपयांच्या टोकन रकमेवर सुरू केले आहे. २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि क्वाट्रो ऑल-व्हील ड्राईव्हसह येणाऱ्या या लक्झरी एसयूव्हीचे बुकिंग ऑनलाइन व डीलरशिपवर उपलब्ध आहे.
Read Entire Article